![Namdev Shastri Official](/img/default-banner.jpg)
- 454
- 37 740 342
Namdev Shastri Official
Canada
Приєднався 27 кві 2020
श्री नामदेव महाराज शास्त्री हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तन व प्रवचनकार असून त्यांचे सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील ' वारकरी शिक्षण संस्था ' येथे झालं, त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या 'न्यायशात्रा'चं शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची ' न्यायाचार्य ' ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम. ए. ( मराठी ) करून 'वारकरी संतांची कूटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्. डी. संपादन केली. सध्या ते श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन - अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत. " त्यांची कीर्तनं व प्रवचनं ' हे ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असुन यात मानसिक समस्येचं समाधान आहे.
Namdev Shastri Official | | Gurū Nēmakē Kasē Asatāta | गुरू नेमके कसे असतात | Trimbakeshwar 2024
Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
# गुरू.नेमके.कसे.असतात
#Trimbakeshwar2024
#namdevshastriofficial
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
# गुरू.नेमके.कसे.असतात
#Trimbakeshwar2024
#namdevshastriofficial
Переглядів: 78 169
Відео
Namdev Shastri Official | | Jñānī Kēvhā Māna Dētā | ज्ञानी केव्हां मान देतात | Jalna Kirtan 2024
Переглядів 18 тис.2 місяці тому
Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop NamdevShastriOfficial namdevshastriofficial #Jñānī.kēvhā.māna.dētā #ज्ञानी.केव्हां.मान.देतात #namdevshastriofficial
Namdev Shastri Official | Mālaka Mhaṇajē Kāya | मालक म्हणजे काय | Puṇyatithī Mahōtsava Kirtan 2024
Переглядів 41 тис.2 місяці тому
Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop NamdevShastriOfficial namdevshastriofficial #Mālaka.mhaṇajē.kāya #Puṇyatithī.Mahōtsava2024 #namdevshastriofficial
Namdev Shastri Official | Tēthē mājhī harī vr̥ttī rāhō | तेथे माझी हरी वृत्ती राहो | Dapodi |दापोड़ी
Переглядів 28 тис.2 місяці тому
Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop NamdevShastriOfficial namdevshastriofficial #Tēthē.mājhī.harī.vr̥ttī.rāhō #तेथे.माझी.हरी.वृत्ती.राहो2024 #namdevshastriofficial
Namdev Shastri Official | Kāhī bhātukē pāṭhavā | काही भातुके पाठवा | Kirtan 2024 | महाशिवरात्री
Переглядів 7 тис.2 місяці тому
@NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710 Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop NamdevShastriOfficial namdevshastriofficial #Kāhī.bhātukē.pāṭhavā #महाशिवरात्रीनिमित्त2024 #namdevshastriofficial
Pratispardhyā kāy karatē | प्रतिस्पर्ध्या काय करते | 04-DEC-2023 | Namdev Shastri Official
Переглядів 35 тис.5 місяців тому
@NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710 Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop NamdevShastriOfficial namdevshastriofficial #Punewadi2023 #namdevshastriofficial #PratispardhyāKāyaKaratē
हरी प्राप्तीसी उपाय | Harī prāptīsī upāya | 24 NOV 2023 Kirtan | Namdev Shastri Official
Переглядів 15 тис.5 місяців тому
@NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710 Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop NamdevShastriOfficial namdevshastriofficial #Paithan2023 #namdevshastriofficial #HarīPrāptīsīUpāya
भाव अक्षराची गाठी | Bhāva Akṣarāchi Gāṭhī | आळंदी 2023 | Alandi 2023 | Namdev Shastri Official
Переглядів 3,7 тис.6 місяців тому
@NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710 Buy Books: bhagwangadofficial.squarespace.com/en/shop NamdevShastriOfficial namdevshastriofficial #Alandi2023 #namdevshastriofficial #BhāvaAkṣarāchiGāṭhī
Beautiful Bhagwangad 2023 | Namdev Shastri Official
Переглядів 1,8 тис.7 місяців тому
Beautiful Bhagwangad 2023 | Namdev Shastri Official
नामदेव शास्त्रीजींचे अधिकृत चॅनेल | Shastri ji's Official Channel | Namdev Shastri Official
Переглядів 6 тис.8 місяців тому
नामदेव शास्त्रीजींचे अधिकृत चॅनेल | Shastri ji's Official Channel | Namdev Shastri Official
Balapur 01/10/2023 | बाळापूर | ता.जि.संभाजीनगर | Namdev Shastri Official
Переглядів 2,4 тис.8 місяців тому
Balapur 01/10/2023 | बाळापूर | ता.जि.संभाजीनगर | Namdev Shastri Official
Bhagwangad At Night Is A Floating Heaven
Переглядів 1,7 тис.9 місяців тому
Bhagwangad At Night Is A Floating Heaven
Bhagwan Baba Jayanti 127th | Aurangabad | 04 | 09 | 2023
Переглядів 2,3 тис.9 місяців тому
Bhagwan Baba Jayanti 127th | Aurangabad | 04 | 09 | 2023
ह्रदय प्रसन्न कस ठेवावं 14 | Hr̥day prasanna kasa ṭhēvāva | Namdev Shastri Official
Переглядів 121 тис.10 місяців тому
ह्रदय प्रसन्न कस ठेवावं 14 | Hr̥day prasanna kasa ṭhēvāva | Namdev Shastri Official
विश्वास आणि संशय 13 | Viśvās āṇi sanśay | Namdev Shastri Official
Переглядів 28 тис.10 місяців тому
विश्वास आणि संशय 13 | Viśvās āṇi sanśay | Namdev Shastri Official
राजकारण 12 | Rājakāran | Namdev Shastri Official
Переглядів 14 тис.11 місяців тому
राजकारण 12 | Rājakāran | Namdev Shastri Official
आतलं जग आणि बाहेरचं जग 11 | Ātala jaga āṇi bāhērach jag | Namdev Shastri Official
Переглядів 24 тис.11 місяців тому
आतलं जग आणि बाहेरचं जग 11 | Ātala jaga āṇi bāhērach jag | Namdev Shastri Official
पिकलिया सुखाचा परिमळ 10 | Pikaliyā sukhācā parimaḷa | Namdev Shastri Official
Переглядів 20 тис.11 місяців тому
पिकलिया सुखाचा परिमळ 10 | Pikaliyā sukhācā parimaḷa | Namdev Shastri Official
Ashadi Ekadashi 2023 | Namdev Shastri Official | Bhagwangad
Переглядів 3,6 тис.11 місяців тому
Ashadi Ekadashi 2023 | Namdev Shastri Official | Bhagwangad
रामायणाचं मूळ कारण 09 | Rāmāyaṇācha mūḷa kāraṇa | Namdev Shastri Official
Переглядів 24 тис.11 місяців тому
रामायणाचं मूळ कारण 09 | Rāmāyaṇācha mūḷa kāraṇa | Namdev Shastri Official
संपत्ती म्हणजे काय 08 | Sampattī mhaṇajē kāya | Namdev Shastri Official
Переглядів 35 тис.11 місяців тому
संपत्ती म्हणजे काय 08 | Sampattī mhaṇajē kāya | Namdev Shastri Official
सावध झालो सावध झालो 2023 | इसरूळ बुलढाणा | नवीन कीर्तन | Namdev Shastri Official
Переглядів 278 тис.Рік тому
सावध झालो सावध झालो 2023 | इसरूळ बुलढाणा | नवीन कीर्तन | Namdev Shastri Official
धनासाठी विरक्ती दाखवणारे 07 | Dhanāsāṭhī viraktī dākhavaṇārē | Namdev Shastri Official
Переглядів 20 тис.Рік тому
धनासाठी विरक्ती दाखवणारे 07 | Dhanāsāṭhī viraktī dākhavaṇārē | Namdev Shastri Official
अहंकाराची दुसरी बाजू 06 | Ahaṅkārācī Dusarī bājū | Namdev Shastri Official
Переглядів 21 тис.Рік тому
अहंकाराची दुसरी बाजू 06 | Ahaṅkārācī Dusarī bājū | Namdev Shastri Official
स्वार्थी लोक ओळखा 05 | Svarthi Lok Olkha | Namdev Shastri Official
Переглядів 135 тис.Рік тому
स्वार्थी लोक ओळखा 05 | Svarthi Lok Olkha | Namdev Shastri Official
जगण्यातील घटक 04 | Jaganyatil Ghataka | Namdev Shastri Official
Переглядів 21 тис.Рік тому
जगण्यातील घटक 04 | Jaganyatil Ghataka | Namdev Shastri Official
दुःखाची निर्मिती कशी होते 03 | Dukhachi Nirmiti Kasi Hote 03 | Namdev Shastri Official
Переглядів 37 тис.Рік тому
दुःखाची निर्मिती कशी होते 03 | Dukhachi Nirmiti Kasi Hote 03 | Namdev Shastri Official
ऐकणं कसं असावं | Aikana Kasa Asava | Dnyaneshwari Bhag 02 | Namdev Shastri Official
Переглядів 26 тис.Рік тому
ऐकणं कसं असावं | Aikana Kasa Asava | Dnyaneshwari Bhag 02 | Namdev Shastri Official
सुखी होण्याचा मंत्र | Sukhi Honyacha Mantra | Dnyaneshwari Bhag 01 | Namdev Shastri Official
Переглядів 54 тис.Рік тому
सुखी होण्याचा मंत्र | Sukhi Honyacha Mantra | Dnyaneshwari Bhag 01 | Namdev Shastri Official
Shriswamsamarth
शिरसाष्टांग दंडवत . खूप खूप धन्यवाद!
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
धन्य बाबांचे संतपण धन्य बाबांचे महंतपण जड मुढ ऊद्धारून कीर्ती दाखविली करून 🎉🎉🎉🎉🎉
अनेक होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार विदेशात ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉
होउन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांचे नारळ जरी पडते महागात आसे श्रेष्ठ ज्ञानदान नाही होणार जगात 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांचे नारळ नाही मिळत फुकट हेवे दावे विसरून गांव होतो एकजूट 🎉🎉🎉🎉🎉
गोळेगांवच्या भक्तांचे भाग्य ऊदयाला आले शास्ञीजीबाबांची ज्ञानेश्वरी भगवानबाबा प्रसन्न झाले 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे रक्षक भगवानबाबांच्या प्रथा महंत पाळतात चोख् 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार मिरवणुक रथामध्ये गळ्यामध्ये लाखो हार 🎉🎉🎉🎉🎉
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती आहे जगामध्ये किर्ती 🎉🎉🎉🎉🎉
आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉
श्रीराम जयराम जय जयराम जयभगवानबाबा जय भगवान 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर गडाच्या डोंगरावरी आळंदी साकारणार🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर पाठीमागे माऊली ऊभे बसलेत भगवानबाबांच्या मांडीवर 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉
संतांच्या जीवनात चाले मृत्यूचे चिंतन गुरूशास्ञीजीबाबांने केले शक्तीचे मंथन 🎉🎉🎉🎉🎉
धन्य बाबांचे संतपण धन्य बाबांचे महंतपण जड मुढ ऊद्धारून कीर्ती दाखविली करून 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉
मी जोगेवाडी वरून ऐकतशास्त्री बाबा तुमच्या आनंदाचे सिद्धांत ऐकून माझ्या जीवनात खूप बदल झाला मी तर तुम्हाला भगवान बाबाचा दुसरा अवतार समजते तुम्ही तर सेम भगवान बाबा सारखे दिसतात मी दिवसभर काम करून संध्याकाळी पतीचा मोबाईल घेऊन तुमचा सिद्धांत ऐकत आहे मे जोगेवाडी वरून ऐकत असते
Mauli❤
Jay bhagwan baba Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी🙏🙏 बाबा 💐💐 खुप छान सांगता तुम्ही बाबा माझ्या मनातल बोलता तुम्ही कारण आज काल नको वाटायला लागले त आई वडील कारण तानी जन्म दिलेल्या असतो हे विसरून जातात आज कालचे मुल
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी बाबा मी रोज ऐकत असते प्रवचन जय हरी माऊली महाराज
खळाला खळ वाटतं नाही. हे खरे आहे जीवांचे कल्याण होणारें शब्द दुर्मिळ आहे हे सांगणारे दुर्मिळ आहे.
Khup Sundar
ज्ञानात प्रेम प्रेमात ज्ञान, कोटी कोटी धन्यवाद
जय गुरूदेव
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉